तारीख: २२ फेब्रुवारी २॰१६ Dil Dosti Duniyadari-दिल Dosti दुनियादारी-दिल दोस्ती दुनियादारी

तमाम  ‪#‎3Dians‬ ला माझा नमस्कार !! _/\_ …मी आपल्यातलाच एक !  ज्याला दिल दोस्ती दुनियादारी  season -१  संपल्याचे तेवढेच दुःख  आहे  जेवढे तुम्हाला.  खरखर सांगायचे झाले तर शनिवारचा ( २० फेब्रुवारी २॰१६ ) तो शेवटचा भाग बघून झाल्यावर असे कुठेतरी वाटून गेले की  आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे !  :( आता या पोकळी ला कसे भरायचे  या विचारात असतांना …. मला असे जाणवले की मी कुठे तरी…  या माजघरातल्या सुंदर लोकांना फार चांगला ओळखाया लागलोय….  आणि या पुढे ते काय करतील या बाबत  अंदाज लावायला लागलो आणि …. असे विचार करत असतांनाच काही काही सुचत गेले. आता जे काही सुचले ते तुमच्या सोबत share  करायचा विचार करतोय (एक साधा प्रयत्न करत आहे) ….

नोंद :  मी काही लेखक नाही किंवा कोणी साहित्यिक  नाही तेव्हा हे माझे स्वतःचे विचार आहेत ज्याच्याशी तुम्ही सहमत / असहमत  असूच शकतात. 

तारीख: २२ फेब्रुवारी २॰१६: 
Scene 1: अतिशय थकलेल्या अवस्थेत आपल्या लाडक्या माजघरवासियांनी….  माजघरात  entry  मारली आहे. थकलेले असले तेरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच असे समाधान :) दिसत आहे. ….  सगळे आपापल्या bags  आत ठेवतात आणि  आपापल्या जागी जातात …. म्हणजे सुजय आपल्या table जवळ …. मीनल आणि अॅना bedroom मध्ये …. कैवल्य आपल्या झोपाळ्या वर …   रेश्मा आपल्या kitchen मध्ये   …आणि आशु लाडवांच्या डब्या जवळ … तो त्यातला एक लाडू तोंड उघडून आत ताकाच तिथे किंजल येते… तशी ती वैतागलेली दिसत असते...आणि ते बघून आशु पण घबरतो … तो तिला विचारतो "काय झाले किंजल" तेवढ्यात ती  त्याला जोरात ओरडून सांगते..."ये गधडा  आसू  !!"  "तुला ना काहीपण समाजात नाही "…."इतके दिवस तू गेला होता न तुझ्या ताई  च्या लग्नाला  मग आता …. "…ते बघून आशु घाबरून सांगतो …. "yes किंजल!!…   I Finish  HomeWork ….   I  show in the class " आणि मग किंजल म्हणते "ये गधडा …. homework नथी बाबा  !!….ते माझ्या Pappa ने  तुला काम सांगितले होते तू नुसते हो म्हटले आणि नंतर तुझे तोंडच  दाखवले नाही"…. तेवढ्यात मिनल ओरडत ओरडत बाहेर येते…"यॆ ये  ये …. आशुटल्या  माझा  शाम्पू का वापरला … !! "  सुजय एकटाच आणि कैवल्य - रेश्मा  एकमेकां कडे  बघून हसतात :) …. आणि मग किंजल  बोलते "बघ ना हा आसू छे  ना….  कायपण कामचा  नाय !!" आणि  मग आशु  किंजल ला  सांगतो  "हे बघ किंजल....  मी आज करतो ना ! तुझ्या पापांची  car  fix  करून देतो ना ...you go  ahead  I  come " :)   

Scene २: आशु  ला tension  मध्ये धावाधाव करतांना बघून ...बंगळी वर गाणे ऐकत बसलेला कैवल्य म्हणतो "आशु बाळा … तू  तो गधेडा  छे !! " आशु घाईत बाहेर पडणार  तितक्यात  सुजोय त्यला सांगतो येतांना किराणा घेऊन ये रे.…आशु  वैतागून म्हणतो "अरे यार scholar मला इथे इतकी घाई आहे …. कीजल  च्या  पप्पांना मी अत्ताच्ता आत्ता हवा आहे आणि तू काय मला किराणा  आणायला लावतोय यार… बरर्… ५०० रुपये  दे … " सुजोय ते ऐकून  विचारतो  "मी तुला कालच ट्रेन मध्ये ५०० रुपये दिले होते । ते वापर " … 
आशु  :"अरे यार scholar  त्याचे ते नाही  का आपण पाणी पाउच घेतले " 
सुजय : "ते ५० चे होते … बाकीचे पैसे वापर " 
आशु :"अरे काय यार scholar  बाकीचे पैसे मी दिले न त्या  रिक्षावाल्याला " 
सुजय : "एक मिनीट  !!! हे बघ आशु तुला पैसे मिळणार नाही  तू रिक्षावाल्याला ५० रुपये दिले  बाकीचे ४०० आहेत ना  
 आशु : "अरे यार shcolar  तू पण ना !!" …असे म्हणून तो kichen  मध्ये निघून जातो …. 
तेवढ्यात  तिथे अॅना येते  आणि  म्हणते  "मला ना  कायपण  जमत नाय … माझि  ती पीन  कुठे आहे … ये  ये psyco  तू सरक  ना  रे.…" 
कैवल्य : बाळ  अॅना काय झाले 
अॅना: "psyco  माझी पिन नाही सापडत आय …. रेशमाच्या लग्नात लावली होती मी …. नंतर  शोधतेय तर सापडताच नाय "
कैवल्य : बाळ  अॅना तू ती अकोल्यात वापरली  आणि ती इथे कशी सापडेल 
अॅना : "ये psyco मदत कर ना …. " आणि ती रडायला लागते 
सुजोय: "ये जरा  आवाज  कमी करा रे पोरांनो … "
रेश्मा : "अग  अॅना तू माझ्या bag  मध्ये ठेवली होतीस ना "
अॅना : विचार करते आणि  ओरडते "नाय मी न ती  शाम  ला दिली होती "
तेवढ्यात वैतागलेला आशुबाहेर  येतो  आणि श्याम  चे नाव ऐकतो 
आशु : "ये त्या श्याम  चे नाव  काढू नका  राव …  अरी कुणी १० नंबर  पाना  बघितला का ….इथेच ठेवला होता मी "
मीनल तयार  होऊन phone  वर बोलत बोलत बाहेर जात असते आणि तेवढ्यात … घण्टा  वाजते …. ती  दरवाजा उघडणारच तेवढ्यात दरवाजा उघडून
 श्याम : "आत येउन का ???" ते पाहून आशु ला रेवा चे लग्न…आणि  कॅमेरामन  with  अॅना आठवते 
आशु : "तू का आलाय इथे ! तुला काय काम नाही का?" …। बाकीचे सगळे आशु चे असे वागणे बघून  surprise  होतात
 श्याम : अरॆ  मी अॅना ला भेटायला आलो आहे … 
आशु : "अरे यार् पण  मी तुला बॊल्लो ना  …. तिला भेटायचे नाही आहे "
अॅना:  "श्याम  माझी ती लग्नातली पिन  दे ना !!" 
श्याम : (हसून ) एक box काढतो  आणि  तश्या पिन असलेले नवे  एक अख्खा  packet  देतो 
ते पाहून  आशु अजून  वैतागतो …. बाकीचे सगळे बघतच राहतात....पण अॅना मात्र  खूप खुश होते …. थोडीशी लाजते … आनंदात उड्या  मारते … 

आज इथेच थांबूया .......

Comments

Popular Posts